Inspired by Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj, Bhausaheb Shelke shifted focus after retirement to establish a rural credit society, fostering community trust through quality service and support for social initiatives.
Personal Banking Solutions
Business Banking Services
Investment & Wealth Management
Customer Support & Resources
Total
Customers
Branches
Years in Services
Members
"Rajarshi Shahu Multistate took a new direction by establishing a Multistate credit society."
A consumer borrows money to pay for a car through a car loan, sometimes referred to as an auto loan or an automotive loan.
Read MoreThe Pygmy Deposit Scheme is a financial deposit program launched by the Rajarshi Shahu Multistate Bank. Daily deposits of as little as five
Read MoreThe Salary Deposit Scheme is a financial deposit program launched by the Rajarshi Shahu Multistate Bank. Daily deposits of as little as five
Read More"It is possible to receive a secured or unsecured bank loan from a bank. Banks will require collateral for secured loans."
Read MoreCEO & Founder
CEO & Founder
CEO & Founder
CEO & Founder
"Rajarshi Shahu Multistate Bank has been a reliable partner for all my financial needs. Their low-interest rates, efficient services, and supportive staff make banking a hassle-free experience. Highly recommended for loans and deposits!"
Read All ReviewsThe Shahu Pay app by Rajarshi Shahu Multistate is very useful for online banking and transactions.
India's first co-operative society to encourage cashless transactions and promote them across the country.
Very good service and cooperation by our credit society. Thanks to all at R S M Co-op Credit Society.
तुषार डोडिया करणार मार्गदर्शन : लाभ घेण्याचे आवाहन
बुलढाणा: राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने ३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत आर्थिक साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात आर्थिक विषयाचे तज्ज्ञ तुषार डोडिया मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्ष मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी येरळी येथे संध्याकाळी साडेसात वाजता या अभियानाचा शुभारंभ होईल. तर, ४ ऑक्टोबर रोजी पलसोडा, ७ ऑक्टोबर रोजी गोळेगाव पांडे, ११ ऑक्टोबर रोजी भोटा, आणि १४ ऑक्टोबर रोजी हिंगणा खवली येथे मार्गदर्शनासह या आर्थिक साक्षरता अभियानाचा समारोप होणार आहे.
आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाचे समजूतदारपणे व्यवस्थापन करणे. पैशांचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. फायदेशीर गुंतवणूक कोणती असावी, मालमत्ता, सोने, म्युच्युअल फंड, शेअर बाजार याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. सामान्य माणसाने आर्थिक साक्षरतेबद्दल शिकायला सुरुवात केली, तरच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होण्यास सुरुवात होईल. यासाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने आर्थिक साक्षरता अभियान सुरू केले आहे. प्रसिद्ध आर्थिक विषयाचे तज्ञ तुषार डोडिया मार्गदर्शन करणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.